Nanded BJP :एकेकाळी Ashok Chavan यांच्याविरोधात आंदोलनं करणारे नांदेडमधील भाजप कार्यकर्ते म्हणतात...

Continues below advertisement

एकेकाळी अशोक चव्हाणांविरोधात भाजपने नांदेडमध्ये आंदोलनं केली होती. आज तीच मंडळी चव्हाण यांच्या येण्याने पक्षाला बळकटी मिळत असल्याचे सांगत आहे. दरम्यान त्यांचासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram