Nanded Ashok Chavan : नांदेडच्या रुग्णालयात आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ : अशोक चव्हाण
Continues below advertisement
नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. औषधांचा पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला जातोय.. हे मृत्यू का झाले?खरच रुग्णालयात औषधं नाहीत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर वाकोडे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मदनुरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement