Nanded Ardhapur Accident : नांदेड-अर्धापूर महामार्गावर मार्गावर अपघात, दोन जण दगावले
abp majha web team
Updated at:
20 Aug 2023 03:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNanded Ardhapur Accident : नांदेड-अर्धापूर महामार्गावर मार्गावर अपघात, दोन जण दगावले
नांदेड : अर्धापूर मार्गावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोन तरुण ठार झाले. युनूस खान आणि शहेबाझ खान हे दोन मित्र नांदेडहून स्कूटीवरुन अर्धापूरकडे जात होते. वसमत फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दीली .. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली. यात युनूस आणि शहेबाझ दोघांचा जागीच मृत्यू झाला.