Nanded Hospital : नांदेड शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू, 12 नवजात बालकांचा समावेश
Continues below advertisement
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.. तर गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे.. वेळेत औषधांचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला.. तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय.
Continues below advertisement