Hemant Patil on Nanded Deaths:नांदेडच्या रुग्णालयात 36 रुग्ण दगावले, खासदार हेमंच पाटील यांची माहिती
Continues below advertisement
Hemant Patil on Nanded Deaths : खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती खासदारांनी दिली...
Continues below advertisement