Nanded Rain : नांदेड शहरात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस
आठ दिवसाच्या विश्रांती नंतर नांदेड जिल्ह्यात आज सकाळ पासून पावसाने जोरदार फटकेबाजी सुरू केलीय.नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे सखल भागातील घरात पाणी.नांदेड शहरातील,आनंद नगर, भाग्यनगर, बाबानगर,तरोडा नाका,मगणपुरा ,कॅनॉल रोड परिसरातील रस्त्यांवर गुडघाभरा पर्यंत पाणी साचलेय.त्यामुळे वाहन धारकांना व नागरिकांना रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे.