Nanded : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस निरिक्षकाचं अखेर निलंबन
नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस निरिक्षकाचं अखेर निलंबन...मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नांदेडच्या पोलीस अधीक्षकांचे आदेश.
Tags :
Beating Viral Nanded Police Inspector Vishwa Hindu Parishad Activists Finally Suspended Video Of Beating