Jitesh Antapurkar Join BJP : देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर भाजपवासी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये दाखल  अंतापूरकरांचा पक्षप्रवेश

जितेश अंतापुरकर :

माझा आज भाजपा मध्ये प्रवेश झाला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला आहे.
आपण मला नव्याने काम करण्याची संधी दिली आहे . माझ्यासाठी भावूक क्षण आहे .. माझ्या वडिलांची आठवण आली आहे.
जी जबाबदारी द्याल ते निष्ठेने पार पडेन .
देवेंद्र फडणवीस बोलत आहेत
विरोधी पक्षाला या घटनेमध्ये राजकारण पाहीचे आहे ..
देशाच्या पंतप्रधान यांनी सर्व शिवभक्ताची माफी मागितली आहे.

अशोक चव्हाण :

अडीच वर्षांपूर्वी पोटनिवडणूकीमध्ये जितेश अंतापूरकर निवडून आले होते ..
ते भाजपा मध्ये प्रवेश करत आहेत . त्यांचे वडील रावसाहेब अंतापुरकर आमचे जुने सहकारी होते . त्यांना मागील सहा महिन्यात चांगली वागणूक मिळाली नाही काँग्रेस मध्ये.
मी पक्षप्रवेश केल्यावर , मी त्यांना भाजपा मध्ये या म्हणालो नाही .. त्यांनी सांगितले की मला आपल्या सोबत काम करायचे आहे.
आगामी काळात भाजपाला यश जितेश मुळे होईल ... मातंग समाजातील तरुण कार्यकर्ता आहे तो ...
त्यांना मी शुभेच्या देतो

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola