Ashok Chavan Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेची तयारी, अशोक चव्हाण करताय चालण्याची प्रॅक्टीस
Continues below advertisement
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची जोरदार तयारी नांदेडमध्ये सुरु आहे. या यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सराव सुरु केलाय. यात्रेत चालण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते सराव करतायत. पाहुयात कसा सुरु आहे सराव.
Continues below advertisement