Nanded Hingoli Lok Sabha : नांदेड आणि हिंगोलीच्या जागेवरुन महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण
Continues below advertisement
नांदेड आणि हिंगोलीच्या जागेवरुन महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीची जागा भाजपला दिल्यास आम्ही ठाकरे गटात जाऊ असा इशारा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. तसेच हिंगोलीत दगाफटका झाल्यास नांदेडमध्ये दगा फटका केला जाईल अशा इशारा देण्यात आलाय. नांदेडमधून भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीसमोर कार्यकर्तंच्या मनोमिलना सह रस्सीखेच असलेल्या जागांचा तिढा सोडवण्याचं दुहेरी आव्हान आहे.
Continues below advertisement