Nanded Adivasi Protest : नांदेडमध्ये देवदेवता हातात घेऊन आदिवासी समाजाचा मोर्चा
abp majha web team
Updated at:
05 Jan 2023 04:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड येथे हिंदू देव देवता हातात घेऊन आदिवासी महादेव कोळी समाजाचा धडक मोर्चा. जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने हिंदू देव देवतांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याग