Nanded Waterfall : सततच्या पावसामुळे नांदेडच्या माहूरमधील दुर्गम भागातील धबधबा प्रवाहित

तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नांदेडच्या माहूरमधील दुर्गम भागातील धबधबा प्रवाहित झालाय. शेख फरीद दर्गाह इथला धबधबा मोठ्या वेगाने प्रवाहित झालाय. शंभर फुटाच्या उंच दरीतून कोसळणारा नयनरम्य धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola