Nanded Driver : नांदेडच्या आमदाराच्या घरात चालकानेच केली 25 लाखांची चोरी

चालकानेच आमदाराच्या घरात चोरी केल्याचा प्रकार मुंबईत घडलाय.. नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या लोअर पळ येथील घरातून चालकाने जवळपास २५ लाख रुपयांची रोकड लंपास केली,, एवढंच नाही तर आमदार श्यामसुंद शिंदे यांनी बदनामी करण्याची धमकीही दिली.. सदर प्रकरणी पोलिसांनी चालक आरोपी चंद्रधर मोरेला अटक केलेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola