आरोप झालेले असताना काँग्रेसच्या मंत्र्यांनी काय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा राजीनामे दिलेत - नाना पटोले
भाजपला घाई झाली आहे त्यामुळे ते असे आरोप करत आहेत, पूजाचे कुटुंबीय सुद्धा ही गोष्ट मान्य करत नाही त्यामुळे जो काही निर्णय आहे तो चौकशीनंतर शिवसेना पक्षप्रमुख घेतील असा विश्वास - नाना पटोले
Tags :
Rathod Minister Sanjay Rathod Pooja Chavan Death Case Pooja Chavan Sanjay Rathod Congress Minister Congress Nana Patole