Nalasopara Family Suicide | एकाच कुटुंबातील चौघांची मालगाडीखाली आत्महत्या,10 वर्षांची चिमुकली बचावली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नालासोपाऱ्यात आज एकाच कुटुंबातील चार जणांनी मालगाडीखाली आत्महत्या केल्याची घटना घडलीय. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक दहा वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.