Yuva Sangharsh Yatra Special Report : युवा संघर्ष मोर्चात पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYuva Sangharsh Yatra Special Report : युवा संघर्ष मोर्चात पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा रोहित पवार यांनी काढलेली "युवा संघर्ष यात्रा" आज नागपुरातील विधान भवनावर धडकतेय. त्याबाबत टेकडी रोड इथं सभा देखील घेण्यात येतेय. या सभेला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. संजय राऊत, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड मंचावर उपस्थित आहेत.. 24 ऑक्टोबर ला पुणे येथून निघालेल्या या यात्रेने 10 जिल्हे, 30 तालुके आणि सुमारे 800 किलोमीटरचे अंतर पार केले आहे..