Winter Session Nagpur Special Report : मविआची बॅनरबाजी; सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Continues below advertisement
Winter Session Nagpur Special Report : मविआची बॅनरबाजी; सत्ताधाऱ्यांवर निशाणा नागपूरमध्ये विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत बॅनरच्या माध्यमातून शेतकरी, आरक्षण, कायदा सुव्यस्थेवरून सरकारवर ताशेरे. ट्रिपल इंजिन सरकारचे व्यंगचित्र काढून राज्य सरकारला केलं लक्ष्य.
Continues below advertisement