
Winter Session Nagpur : नागपूर स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Continues below advertisement
Winter Session Nagpur : नागपूर स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागपुरातील स्फोट प्रकरणाची विधानसभेत चर्चा, कंपनीच्या मालकावर ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करावा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी.
Continues below advertisement