कोरोनामुळे अनेक शहरात Weekend Lockdown, नागपुरात प्रतिसाद कसा?
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक शहरात वीकएण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनवरुन नितीन राऊत यांच्याविरोधात नाराजी आहे. नागपुरात वीकएण्ड लॉकडाऊनला कसा प्रतिसाद मिळाला पाहूया?