Nagpur COVID-19 Cases | नागपूर जिल्ह्यातील सर्व अभ्यासिका, वाचनालय 7 मार्चपर्यंत बंद WEB EXCLUSIVE

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व अभ्यासिका आणि वाचनालये 7 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. मात्र, पुढील दीड महिना एकानंतर एक महत्वाच्या स्पर्धा परीक्षा असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर रस्त्यावर बसून अभ्यास करण्याची वेळ आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola