WEB EXCLUSIVE | लॉकडाऊनमधील विक्रमवीर,सेवानिवृत्त अधिकारी दीपक संत यांची घरबसल्या 16 विक्रमांची नोंद

वर्तमान पत्रांचे संग्रह करणाऱ्या दीपक संत यांनी लॉकडाऊनच्या काळाचे सदुपयोग करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. महत्वाच्या जागतिक घटनांच्या दिवसातील वर्तमान पत्रे, जगातील विविध देशातील वर्तमान पत्रे, इंग्रजी वर्णमालेतील एपासून झेडपर्यंत सर्वच अक्षरांपासून नाव सुरु होणारे वर्तमान पत्रे, टाइम्स नावाचे जगभरातील वर्तमानपत्रे दीपक संत यांच्या संग्रहात आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola