Hinganghat Woman Ablaze | पीडितेच्या नाकातल्या नळीतून जेवण देण्याचा प्रयत्न : डॉक्टर | ABP Majha
Continues below advertisement
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेवर आज नाकातून ट्युब टाकण्यात यश आल्यानं आता तिला अन्नपाणी देण्याचा प्रश्न सुटला आहे, अशी माहिती डॉक्टर दर्शन रेवनवार यांनी दिलीए. त्यामुळे उद्यापासून मुलीला त्या ट्युबमधून अन्न दिले जाईल, असंही त्यांनी म्हटलंय. तर पीडितेचा हार्टरेट कालच्या तुलनेत बरा असल्याचं डॉक्टर राजेश अटल यांनी सांगितलंय.
Continues below advertisement