Dumping Yard Fire | वर्ध्यातील डम्पिंग यार्डला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू | ABP Majha
वर्धा नगर पालिकेच्या इंझापूर शिवारातील डंपिंग यार्डला आग लागल्याची घटना घडली. या आगीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मितीच्या मशीन जळून खाक झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.