Vikas Thackeray : नागपुरात विकास ठाकरेंची पदयात्रा; कसं आहे नियोजन ?
abp majha web team
Updated at:
01 Apr 2024 12:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVikas Thackeray : नागपुरात विकास ठाकरेंची पदयात्रा; कसं आहे नियोजन ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपुरात काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या विकास ठाकरेंची पदयात्रा. विदर्भातील तापमान पाहता उमेदवारांचा सकाळच्या पहिल्या सत्रात जास्तीत जास्त प्रचारावर भर.