Vijay Wadettiwar Nagpur : अवकाळीमुळे शेतकरी उद्धस्त झाला पण सरकारला इव्हेंट करण्यात रस - वडेट्टीवार

Continues below advertisement

Vijay Wadettiwar Nagpur : अवकाळीमुळे शेतकरी उद्धस्त झाला पण सरकारला इव्हेंट करण्यात रस - वडेट्टीवार पक्ष फोडून तीन वेगवेगळ्या पक्षाचं सरकार सत्तेत आलं,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारला टोला,तर शिंदे सरकारच्या काळात राज्यात सर्वात जास्त दंगली,वडेट्टीवारांची माहिती.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram