VHP on Garba : 'गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या' : विश्व हिंदू परिषद

गरबा उत्सवात आयोजकांनी फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश द्यावा, त्यासाठी गरबामध्ये येणाऱ्यांची आधार कार्ड तपासावीत अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने  गरबा आयोजित करणाऱ्या मंडळांकडे केलीये. दरम्यान यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे गोवा आणि महाराष्ट्र विभागाचे क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola