VHP Milind Parande : काशी विश्वनाथ आणि श्रीकृष्ण जन्मभूमीची जागा हिंदूंनाच मिळणार : मिलिंद परांडे
राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारणारी विश्व हिंदू परिषद राम मंदिरानंतर आताकोणतं नवं आंदोलन उभारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे... दरम्यान यासंदर्भात विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी