Shankar Chande : Ramtek Lok Sabha मध्ये वंचितचे उमेदवार शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज भरला

महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरू असतानाच रामटेक लोकसभामध्ये वंचितच्या उमेदवाराने अर्ज भरूनही टाकलाय.  वंचितचे शंकर चहांदे यांनी आज परस्पर अर्ज भरून टाकला. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः आपल्याला एबी फॉर्म दिला असा दावा चहांदे यांनी केलाय.  आघाडी झाली तर रामटेक ही जागा वंचितलाच मिळेल,  असाही दावा चहांदे यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola