Nagpur : नागपुरात खंडणीसाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावाचा वापर, टोळी गजाआड

Continues below advertisement

केंद्रीय कोळसा मंत्र्यांचं नाव वापरून नागपुरातल्या कोळसा उद्योजकाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांकडून पर्दाफाश.. या टोळीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी असल्याचा दावा करणाऱ्या एका भामट्यासह तीन पत्रकारांचाही समावेश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram