Uke Brothers ED Investigation : ईडी कोठडीत असलेल्या उके बंधूंची नागपुरात चौकशी सुरु
ईडी कोठडीत असलेल्या उके बंधूंची नागपुरात चौकशी सुरु. सतीश उके आणि प्रदीप उकेंची अजनी पोलीस ठाण्यात चौकशी. 2008मधील एका जमिनीच्या वादाप्रकरणी चौकशी होणार.