Uddhav Thackeray नागपूरच्या विधानभवनात दाखल, ठाकरे गटाच्या नव्या कार्यालयाची केली पाहणी
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपुरात दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाला भेट दिली. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विधानभवनातल्या नव्या कार्यालयाची पाहणी केली
Tags :
Vidhan Bhavan Maharashtra Winter Session Shivsena Nagpur : Uddhav Thackeray Winter Session Uddhav Thackeray Camp