Maharashtra Winter Session : उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे सत्तांतरानंतर येणार समोरासमोर ABP Majha

Continues below advertisement

सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने येण्याची शक्यता आहे.. निमित्त आहे हिवाळी अधिवेशनाचं.. उद्धव ठाकरे आज नागपुरात येणार असून ते हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्याची शक्यता आहे... तसंच दुपारी महाविकास आघाडीच्या बैठकीतही देखील उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram