Prasad Lad यांना पाहताच Uddhav Thackeray Sanjay Raut यांना म्हणाले...याला सोडायचं नाही
Continues below advertisement
एरव्ही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर विविध मुद्द्यांवरुन आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. मात्र आज नागपुरात हलकाफुलका क्षण पाहायला मिळाला. सत्ताधारी उद्धव ठाकरे हे शरद पवारांना भेटायला रेडिसन हॉटेलमधून सेंट्रल पॉईंट हॉटेलकडे रवाना झाले. त्याचवेळी भाजप आमदार प्रसाद लाड तिथे आले. प्रसाद लाड यांच्या गाडीत समोरच्या सीटवर संजय राऊत बसून होते. त्यांना पाहून उद्धव ठाकरे म्हणाले की, याला सोडायचं नाही.
Continues below advertisement