Uddhav Thackeray Nagpur : भ्रष्ट तेतुका मेळावावा, भाजप पक्ष वाढवावा, गद्दारीचं तण शेतातून उपटून फेका
आज दुपारी उद्धव ठाकरेंनी अमरावतीतून भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केलाय...गद्दारीचे तण शेतातून उपटून फेका.. असं म्हणत ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधलाय