Uddhav Thackeray on Belgaum : बेळगावच्या मुद्द्यावरुन ठाकरे आक्रमक, मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

Continues below advertisement

Uddhav Thackeray on Belgaum : बेळगावच्या मुद्द्यावरुन ठाकरे आक्रमक, मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. महत्वाचा विषय असताना मुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची गरज होती का? विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram