Nagpur : नागपूरमधील गोवारी दुर्घटनेला आज २८ वर्षे पूर्ण, गोवारी शहीद स्मारक परिसरात श्रद्धांजली

Continues below advertisement

नागपूरमधील गोवारी दुर्घटनेला आज २८ वर्षे पूर्ण झाली.  यानिमित्त गोवारी शहीद स्मारक परिसरात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आलं.  राज्यभरातील गोवारी बांधव स्मारक परिसरात अभिवादनासाठी दाखल झाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram