Nagpur : सफारीसाठी गेलेल्या जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या जिप्सीमागे लागला वाघ,उडाली तारांबळ

Continues below advertisement

नागपूरच्या उमरेड करांडामध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या नागपूर जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महिला सदस्यांच्या जिप्सीमागे वाघ लागल्याने एकच तारांबळ उडाली. मात्र  काही मिनिटांनी वाघाने मार्ग बदलला आणि जंगलात प्रवेश केल्यावर या सर्व सदस्यांच्या जीवात जीव आला. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram