RTPCR Test Kit | राज्यात आता RTPCR चाचणी सामुग्रीचा तुटवडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2021 02:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना लस, रेमडेसिवीरनंतर आता राज्यात आता RTPCR चाचणी सामुग्रीचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या चाचण्यांमुळे टेस्टिंग लॅबवर भार आल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.