Special Report | म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी पाल कुंटुंबाला 8 महिन्यात दीड कोटींची खर्च
Continues below advertisement
कोरोना लक्षाधीश होता, तर त्यानंतर आलेली काळी बुरशी कोट्याधीश आहे... आणि आम्ही असं म्हणण्याचा कारण म्हणजे खाजगी रुग्णालयात कोरोनावरील उपचाराचा बिल काही लाखांपर्यंत जात होता. मात्र, आता म्युकर मायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशी वरील उपचाराने कोटीची मर्यादाही ओलांडली आहे... नागपुरात नवीन पाल या रुग्णाला म्युकर मायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या उपचारासाठी तब्बल दीड कोटींचा खर्च आलाय..
Continues below advertisement