Tekdi Ganesh Mandir Nagpur : टेकडी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी, नागपुरात उत्साह शिगेला
गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.
Tags :
Lalbaugcha Raja Mumbaicha Raja Ganesh Galli Nagpur Ganeshotsav 2022 Ganpati Bappa 2022 Tekdi Ganesh Mandir