Nagpur : फावल्या वेळात बाई-गुरुजींचा Zumba Dance, व्यायामामुळे शिकवण्याचा आनंद द्विगुणित : ABP Majha
Continues below advertisement
कोरोनामुळे शाळा बंद आहेत, मर्यादित वेळेसाठी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यावर शिक्षण विभागाने शिक्षकांना शाळेत येणं बंधनकारक केले आहे. त्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळेत गुरुजी शाळेत काय करत असतील असे प्रश्न त्यांच्या विद्यार्थ्यांसह अनेकांच्या मनात निर्माण होत असावे. नागपूरच्या नूतन भारत विद्यालयाच्या शिक्षकांनी मात्र यावर आरोग्यापुरक उपाय शोधला आहे. काय आहे शिक्षकांचे हे आरोग्यापुरक उपाय आपण ही पाहुया!
Continues below advertisement
Tags :
Nagpur