Surendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा

हिंदू अन्य मंदिरांसंबंधीचे दावे सोडायला आधीही तयार होते -जैन

मुस्लिमांनी त्यावेळी सुवर्णसंधी गमावली,पण आता पुन्हा संधी देऊ -जैन

मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरचा दावा सोडावा असा सल्ला विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी दिलाय. एबीपी माझाला त्यांनी एक्स्लुजीव मुलाखतीत दिलीय. मुस्लिमांनी काशी आणि मथुरेचा दावा सोडल्यास इतर ठिकाणच्या दाव्यांवर हिंदूंना समजावून सांगू अशीही भूमिका जैन यांनी घेतलीय..१९८४ पासूनच हिंदूंची अयोध्या,काशी आणि मथुरेवर दावा आहे असं सुरेंद्र जैन म्हणाले. खरं तर हिंदू समाज अन्य मंदिरांवरचे दावे सोडायला आधीही तयार होते मात्र मुस्लिमांनी त्यावेळी सुवर्णसंधी गमावली,पण आता पुन्हा एकदा त्यांना संधी देऊ असही सुरेंद्र जैन यांनी एबीपी माझाशी बोलनाताना सांगितलंय. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी यावर नेमक काय म्हणाले होते पाहुयात..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola