'अवनी'ला ठार करण्याविरोधात सुप्रीम कोर्टात इशारा,2017-18 मध्ये 13जणांची वाघिणीनं शिकार केल्याचा आरोप

Continues below advertisement
नागपूर : पांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टी-1 (अवनी) या वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी विकास खरगे आणि इतर आठ जणांना नोटीस बजावल्या आहेत. ह्या नोटीस प्रकरण दाखल करून घेण्याच्या आधीच्या किंवा ज्याला नोटीस बिफोर अॅडमिशन म्हणतात त्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram