Sunil Kedar Nagpur : सुनील केदार यांच्या समर्थनार्थ कार्यालयाबाहेर होर्डींग
Continues below advertisement
Sunil Kedar Nagpur : सुनील केदार यांच्या समर्थनार्थ कार्यालयाबाहेर होर्डींग नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय... आता सुनील केदार यांच्याकडे उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे... दरम्यान या लढाईत काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत... अशा आशयाचे होर्डिंग सुनील केदार यांच्या नागपूर येथील कार्यलयाबाहेर लावण्यात आलेत..
Continues below advertisement