Sunil Kedar Bank Case : सुनील केदार यांना जामीन देऊ नये, सरकारी वकिलांची मागणी ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू
केदार यांच्या वकिलांच्या दोन्ही मागण्यांना सरकारी वकिलांचा विरोध
सुनील केदार यांना जामीन देऊ नये - सरकारी वकिल
'बँकेचे पैसे बुडवणाऱ्या कंपन्यांविरोधार केदार यांनी स्वतः एफआयआर दाखल केली'
त्यामुळे सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, केदार यांच्या वकिलांचा युक्तिवाद
Continues below advertisement