Ayodhya Ram Mandir :नागपुरातून अयोध्येसाठी विशेष ट्रेन रवाना ,बावनकुळेंनी दाखवला हिरवा झेंडा
Continues below advertisement
नागपुरातून सतराशे राम भक्तांना घेऊन विशेष ट्रेन सकाळी 9 वाजता अयोध्येच्या दिशेनी रवाना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दाखवला ट्रेनला हिरवा झेंडा.
Continues below advertisement