Tukaram Mundhe | नागपुरात फायरब्रँड तुकाराम मुंढे इन अॅक्शन | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
तुकाराम मुंढे...सिर्फ नामही काफी है...
तुकाराम मुंढेंच्या नागपूर महापालिकेवर आयुक्तपदी बदली झाली, मात्र यामुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांना चांगलीच धडक भरली. मुंढेंनी आज आयुक्तपदाचा चार्ज घेताच पहिला दिवसही त्यांच्या लौकिकाप्रमाणे रॉकिंग ठरला..