Nagpur Mayor Attack | नागपूरच्या महापौरांच्या जिवावर कोण उठलंय? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
नागपूर...इथे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत, हे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र आज घडलेल्या घटनेनं इथे तर शहराचे प्रथम नागरिक महापौरही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.