Special Report | नागपुरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ, पण पोलीस नसत्या वादात मश्गुल | ABP Majha

चोरी झाली तर पोलिसांनी काय केले पाहिजे... नक्कीच चोराला पकडले पाहिजे... मात्र, नागपुरात महिलांच्या सोनसाखळ्या लुटीच्या घटना रोजच घडत असताना... नागपूर पोलीस मात्र चोराला जेरबंद करण्याऐवजी एका नसत्या वादात अडकले आहे...नेमकं काय घडतंय, पाहूय़ाच

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola