Samruddhi Mahamarg Inauguration : समृद्धी महामार्गावर खास 'लेझर शो' मोदींच्या हस्ते उद्घाटन

Samruddhi Mahamarg Inauguration :  लोकार्पणापूर्वी समृद्धी महामार्गावर खास लेजर शो...समृद्धीचा आरंभबिंदू म्हणजेच झिरो माईल्स 120 शारपी लाईट्स आणि 12 लेझर लाईट ने उजळून निघाला... नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावाजवळ समृद्धी महामार्गाचा आरंभबिंदू असून या ठिकाणी 18 एकरात प्रशस्त चौक उभारण्यात आला आहे... या चौकाची एक किलोमीटरची परिक्रमा असून याच ठिकाणी शनिवारी रात्री खास लेझर शो आयोजित करण्यात आला होता...प्रचंड विस्ताराच्या या चौकात लेझर लाइट्स मुळे समृद्धीचा सौंदर्य आणखीच वाढला 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola